-
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या अनुभव खास करण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. डीपी ठेवणे, लास्ट सिन हाईड करणे, व्हिडीओ कॉल करणे इत्यादी. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
त्यातील एका फीचरचं नाव स्क्रिन शेअरिंग फीचर असं आहे. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
स्क्रिन शेअरिंगच्या मदतीने युजर्संना मीटिंग दरम्यान दुसऱ्या डॉक्युमेंट शेअर करणे किंवा दाखवणे सोपे जाते. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
व्हॉट्सॲप उघडा. तुम्हाला ज्यांना व्हिडीओ कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्ट वर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
कॉल दरम्यान, तुमच्या स्क्रीनच्या तळाशी स्क्रीन शेअरिंग चिन्ह शोधा आणि त्यावर टॅप करा. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
तुमची स्क्रीन शेअर करण्यासाठी तुम्हाला स्क्रिनवर एक प्रॉम्प्ट दिसेल. पुढे जाण्यासाठी Confirm टॅप करा. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
Confirm केल्यानंतर युजर्स स्पेसेफिक ॲप्लिकेशन किंवा संपूर्ण स्क्रिनचा वापर करू शकेल.(फोटो सौजन्य: @Pixabay )
-
तसेच तुमची स्क्रिन इतर युजर्सना सुद्धा दिसू लागेल. (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
तुमचे काम झालं की, स्टॉप शेअरिंगवर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज