-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने महायुतीला मोठा धक्का दिला.
-
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
-
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा पराभव केला.
-
नुकताच सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा पदवीदान समारंभ परदेशात पार पडला.
-
या पदवीदान समारंभातील काही फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
-
सध्या सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती करत आहेत.
-
‘Scotland Diaries’ असे कॅप्शन या फोटोंना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
-
सुप्रिया सुळे यांच्या स्कॉटलंडमधील फोटोंवर कार्यकर्त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)
१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य