-
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी आकाश अंबानीने परिधान केलेल्या पारंपरिक कुर्त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आकाशने सोहळ्यात पारंपरिक जॅकेटसह कुर्ता परिधान केला होता.
-
वंतारा प्री वेडिंग सोहळ्यामध्ये आकाश अंबानीने जंगल सफारी स्टाईलचा कुर्ता परिधान केला होता.
-
आकाशने सोहळ्यासाठी परिधान केलेल्या कूर्त्यामध्ये सुंदर भरतकाम केले होते. चाहत्यांनी आकाशच्या या क्लासी लूकचे कौतुक केले आहे.
-
मामेरू सोहळ्यादरम्यान आकाशने गुलाबी रंगाच्या कुर्ता-पायजमा आणि जॅकेट सेटचे परिधान केले होते.
-
वंतरा प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये आकाशच्या जंगल सफारी स्टाईलच्या कूर्त्याचे फोटो व्हायरल झाले होते.
-
आकाश अंबानीने परिधान केलेल्या या लाल रंगाच्या बनारसी सिल्क कुर्ता पायजमा सेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
गुजरातमधील प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये आकाशने मरून आणि ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”