-
Anant Ambani Radhika Merchant Wedding Ceremony: काल (१२ जुलै) रोजी अनंत अंबानीने राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधली.
-
हा शाही विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला.
-
या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
लग्नसोहळ्यासाठी राधिकाने (Radhika Merchant) सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा (Lehenga) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर राधिकाने भरजरी हिऱ्यांच्या दागिन्यांचा (Diamond Jewellery) साज केला होता.
-
अनंतने (Anant Ambani) लग्नसोहळ्यासाठी लाल व सोनेरी रंगाची शेरवानी (Sherwani) परिधान केली होती.
-
राधिकाचा लेहेंग्यातील लूक अबू जानी – संदीप खोसला (Abu Jani Sandeep Khosla) यांनी डिझाईन केला होता.
-
लग्नमंडपात अंबानी कुटुंबीयांनी (Ambani Family) रॉयल एन्ट्री घेतील होती.
-
अनंतची आई नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या मेहेंदीच्या डिझाईनने (Mehendi Design) अनेकांचे लक्ष वेधले आहे.
-
अनंत व राधिकाच्या लग्नातील फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Ambani Update/इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही