-
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही या नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. (ANI)
-
पीएम मोदी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशीर्वाद देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत एक भेटवस्तूही आणली होती. (ANI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा आणि सुनेशी त्यांची ओळख करून दिली. यावेळी दोघांनीही त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्याचवेळी आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनीही पीएम मोदींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. (ANI)
-
पीएम मोदी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना भेट दिली. ज्यामध्ये एका प्लेटमध्ये काही वस्तू ठेवल्या होत्या. मोदींनी दिलेली या भेटवस्तू अनंत आणि राधिका या जोडप्याने आनंदाने स्वीकारल्या.. (ANI)
-
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. (पीटीआय)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात ज्योतिष पीठाचे शंकराचार्य, काशीचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही सहभाग घेतला. (पीटीआय)
-
यादरम्यान अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही हिरव्या रंगाच्या सिक्विन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (पीटीआय)
-
अर्जुन कपूरही त्याची बहीण अंशुला कपूरसोबत या सोहळ्याला उपस्थित होता. (पीटीआय)
-
कार्यक्रमात आलिया भट्ट पांढऱ्या लेहेंग्यात दिसली. (ANI)
-
अनंत आणि राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबासह आले होते. (पीटीआय)
-
या कार्यक्रमात शाहरुख खान कुटुंबासह पोहोचला होता. (पीटीआय)
-
यावेळी सुनील शेट्टी पत्नीसोबत दिसला. (पीटीआय)
-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित भारतीय लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (पीटीआय)
-
वन-पीस ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये जान्हवी कपूर अप्रतिम दिसत होती. (पीटीआय)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशीर्वाद देण्यासाठी साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार चरण देखील आला होता. (पीटीआय)
-
यावेळी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांची अप्रतिम ट्युनिंग पाहायला मिळाली. (पीटीआय)
-
पारंपरिक पोशाखात टेनिसपटू सानिया मिर्झाही उपस्थित झाली होती. (पीटीआय) हेही वाचा- विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत मुख्यमंत्री

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही