-
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा शाही विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडला तर १४ जुलै रोजी अंबानी कुटुंबाने ‘मंगल उत्सव’ म्हणजे रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.
-
बॉलीवूडसह अनेक सोशल मिडिया इन्फ्लूएसंर्स या मंगल उत्सवात उपस्थित होते.
-
मराठमोळा कॉन्टेन्ट क्रिएटर सौरभ घाडगे अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला उपस्थित होता.
-
तर ‘Focused Indian’ या नावाने प्रसिद्ध असलेला मराठमोळा कॉन्टेन्ट क्रिएटर करण सोनावणेदेखील या रिसेप्शनला उपस्थित होता.
-
प्रसिद्ध कॉन्टेन्ट क्रिएटर आणि इन्फ्लूएंसर डॉली सिंगदेखील या रिसेप्शनला इंडो-वेस्टर्न लूकमध्ये आली होती.
-
कॉन्टेन्ट क्रिएटर आणि अभिनेत्री कुशा कपिला गोल्डन रंगाचा लेहेंगा घालून या सोहळ्याला उपस्थित राहिली होती.
-
ब्यूटी कॉन्टेन्ट क्रिएटर अंकुश बहुगुणा सिल्वर आणि काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये या सोहळ्यात उपस्थित राहताना दिसला.
-
इन्फ्लूएंसर अपूर्वा म्हणजेच ‘the rebel kid’ हिने सिल्वर रंगाचा लेहेंगा परिधान करून या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती.
-
फॅशन इन्फ्लूएंसर कोमल पांडे आणि सिद्धार्थ बत्रा यांनी मॅचिंग आउटफिट्समध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
फॅशन ब्लॉगर जुही गोडांबेसुद्धा अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला हजर होती. जुहीने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला होता.
-
अभिनेत्री आणि इफ्लूएंसर अहसास चन्ना गोल्डन रंगाचा लेहेंगा घालून अनंत-राधिकाचा मंगल उत्सव सोहळ्यात सहभागी झाली होती.
-
‘beerbiceps’ म्हणून प्रसिद्ध असलेला कॉन्टेन्ट क्रिएटर रणवीर अलाहबादिया या रिसेप्शनला उपस्थित होता. (Photo Credit- Social Media)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…