-
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला सातवा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प ९ क्षेत्रांवर भर देणार आहे. निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या विकसित भारताच्या कोणत्या ९ क्षेत्रांबद्दल सांगितले, ते जाणून घेऊया. (पीटीआय फोटो)
-
१. शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
-
२. रोजगार आणि कौशल्य
-
३. सर्वसमावेशक मानवी विकास आणि सामाजिक न्याय
(बिंग एआय इमेज क्रिएटर) -
४. उत्पादन आणि सेवा
-
५ . शहर विकास, नागरी विकास
-
६. ऊर्जा सुरक्षा
-
७. पायाभूत सुविधा
-
८. नवोपक्रम संशोधन आणि विकास
-
९. पुढच्या पिढीतील सुधारणा
(PTI Photo) (हेही वाचा: Income Tax Standard Deduction : नवीन करप्रणाली नुसार आता ‘हे’ दोन मोठे बदल लागू असतील… )

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO