-
इंडियन एक्सप्रेसने 2023 मध्ये भारतातील 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार CJI चंद्रदुड हे योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत. पहिल्या 10 सर्वात शक्तिशाली भारतीयांची नावे पहा: (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
10- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
-
9- मुकेश अंबानी
-
8- अर्थमंत्री निर्मला सीतारामन
-
7- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा
-
6- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
-
5- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
-
4-जस्टिन्स डीवाय चंद्रचूड
-
3- परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”