-
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा उल्लेख होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालालचं. मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही एव्हरग्रीन पात्र आहेत. दयाबेनचा साधेपणा, बोलण्याची स्टाईल, गरबा करण्याचा भन्नाट अंदाज हे सगळंच प्रेक्षकांना हसवणारं होतं. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का २० वर्षानंतर कशी दिसेल तारक मेहताची कास्ट? होय, हीच कल्पना करून AI च्या मदतीनं काही फोटो तयार करण्यात आले आहेत. या सगळ्यांना पाहून तुम्हालाही पाहून हसू आवरणार नाही. (फोटो – sahixd/Instagram)
-
आत्माराम भिडे आणि माधवी भिडे (फोटो – sahixd/Instagram)
-
क्रिषन अय्यर आणि रोशन सिंग सोढी (फोटो – sahixd/Instagram)
-
जेठालाल आणि गोली (फोटो – sahixd/Instagram)
-
जेठालाल आणि बबिता (फोटो – sahixd/Instagram)
-
पोपटलाल (फोटो – sahixd/Instagram)
-
मिस्टर अँड मिसेस हाथी (फोटो – sahixd/Instagram)
-
टप्पू सेना (फोटो – sahixd/Instagram)
-
नट्टू काका आणि बागा (फोटो – sahixd/Instagram)
-
बापूजी – चंपकलाल गडा (फोटो – sahixd/Instagram)