-
एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये हे सांगण्यात आले आहे की जुलै 2024 मध्ये भारतीयांनी कोणत्या वेबसाइटला सर्वाधिक सर्च केले.
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल शेअर केला असून त्यात सर्वाधिक सर्च केलेल्या १० वेबसाइट्सची नावे आहेत. तिसऱ्या स्थानावर एक अडल्ट साइट आहे.
-
10. विकिपीडिया (wikipedia.org)
-
9. Chatgpt (chatgpt.com)
-
8. परिमॅच इंडिया ऑनलाइन बेटिंग (pm-bet.in) जी एक बेटिंग साइट आहे.
-
7. ऍमेझॉन (amazon.in)
-
6. Facebook (facebook.com)
-
5. WhatsApp (whatsapp.com)
-
4. Instagram (instagram.com)
-
3. xhamster42.desi ही एक प्रौढ साइट आहे
-
2. YouTube (youtube.com)
-
1. Google (google.com)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य