-
दहीहंडी हा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. दरवर्षी मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो.
-
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०१० मध्ये नयन फाऊंडेशनची स्थापना झाली, पुढे ‘लोग साथ आ गए और कारवां बनता गया..,’ या विचारानुसार नयन फाऊंडेशनची बांधणी झाली. त्यांची ही सुरुवात दृष्टीहीन तरुण-तरुणीच्या अंधःकार आयुष्यात एक आनंदाच्या प्रकाशासारखे आहे.
-
नयन फाऊंडेशनची ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक स्वयंसेवक देखील पुढे आले.
-
सन २०१३ मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या आयोजित दहीहंडी उत्सवात नयन फाऊंडेशनने पहिल्यांदा मानवी थर रचले.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू