-
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरचा वापर काही देश वगळता जगभरात केला जातो. असे अनेक देश आहेत ज्यांनी ट्विटरवर पूर्णपणे बंदी घातली आहे. अलिकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एका ट्वीटच्या माध्यमातून कोणत्या देशांमध्ये ट्विटरवर बंदी आहे हे सांगितले आहे. (pexels)
-
1- चीन (pexels)
-
2- इराण (pexels)
-
३- म्यानमार (pexels)
-
4- उत्तर कोरिया (pexels)
-
5- रशिया (pexels)
-
6- तुर्कमेनिस्तान (pexels)
-
या देशांनीही ट्विटरवर बंदी घातली आहे
त्याचबरोबर इजिप्त, नायजेरिया, पाकिस्तान, टांझानिया, तुर्की, युगांडा, यूएई, व्हेनेझुएला आणि उझबेकिस्ताननेही ट्विटरवर बंदी घातली आहे. (pexels)
पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा भयानक VIDEO समोर; क्षणातच धडाधड गोळ्या अन्…पर्यटकासमोरच सर्व काही सेकंदात घडलं