-
यावर्षी कृष्ण जन्माष्टमीचा सण २६ ऑगस्टला साजरा होणार आहे. भगवान कृष्णाला अनेक नावांनी ओळखले जाते, त्यामुळे या जन्माष्टमीला तुम्ही तुमच्या मुलांची नावे भगवान कृष्णाच्या अनोख्या आणि आधुनिक नावांवरुन ठेऊ शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
केयूर – भगवान श्रीकृष्णाच्या दागिन्यांना केयूर म्हणतात. हे एका फुलाचे देखील नाव आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे हे अनोखे नाव ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
कर्णिश : या नावाचा अर्थ दया आणि प्रेमाचा स्वामी असा होतो. या प्रेमळ नावाचाही तुम्हाला विचार करता येईल. (इंडियन एक्सप्रेस)
-
केशव : भगवान श्रीकृष्णांना केशव नावानेही संबोधले जाते. याचा अर्थ लांब केस असलेला. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव देखील ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
माधव : जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलाचे नाव या ठाकूरजी ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
गिरीधर : म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्याने गोवर्धन पर्वत उचलला. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव देखील ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
गोपाळ : भगवान श्रीकृष्णाचे भक्त त्यांना गोपाळ या नावानेही हाक मारतात. या शब्दाचा अर्थ गायींचे रक्षण करणारा असा होतो. जन्माष्टमीला तुम्ही तुमच्या मुलाचे हे अनोखे नावही ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
मुरलीधर : आपल्या बासरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला त्यांचे भक्त मुरलीधर असेही म्हणतात. हे नाव देखील तुमच्या मुलासाठी खूप अनुकूल असेल. (इंडियन एक्सप्रेस)
-
मोहन : जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव जन्माष्टमीला ठेवणार असाल तर तुम्ही त्याला भगवान कृष्णाचे मोहन हे नावही ठेवू शकता. (इंडियन एक्सप्रेस)
-
गोविंदा : गोविंदा हे भगवान श्रीकृष्णाचेही नाव आहे. हे नाव तुमच्या बाळाला सुद्धा खूप शोभेल. (इंडियन एक्सप्रेस)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती