-
भारतात नुकतेच पोको कंपनीने आपला नवीन टॅबलेट लॉंच केला आहे. विशेष फीचर्ससह पोको पॅड ५-जी टॅब्लेटमध्ये कमी किंमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
-
जाणून घेऊया या नवीन टॅब्लेटच्या फीचर्सबद्दल.
-
पोको पॅड 5 G ८ जीबी/ १२८ जीबी आणि ८ जीबी/२५६ जीबी च्या पर्यायासह उपलब्ध आहे.
-
या टॅब्लेटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ₹ २३,९९९ आणि ₹ २५,९९९ रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध आहे.
-
पोकोच्या या टॅब्लेटमध्ये डॉल्बी व्हिजन प्लेबॅक सपोर्टसह १२.१ इंच आणि २.५ के रिझोल्यूशन एलसीडी डिस्प्ले आहे.
-
३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यामध्ये १०,००० एमएएच बॅटरी आहे.
-
पोको टॅब्लेट हिरव्या आणि निळ्या अशा दोन रंगात उपलब्ध आहे.
-
या टॅबलेट १.५ टीबी पर्यंत स्टोरेजला सपोर्ट मिळू शकतो.
-
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५-जी, वाय-फाय-६ आणि ब्लूटूथ ५.२ समाविष्ट आहेत. यामध्ये फ्रंट आणि बॅकला ८-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल