-
Ganpati Bappa Morya: गणेशोत्सव जवळ आला असताना सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे.
-
रविवारच्या सुट्टीची संधी साधत मुंबईत गणपतीचे स्वागत करण्यात आले.
-
लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर (बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ)
-
खेतवाडीचा लंबोदर (खेतवाडी ४ थी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
कामाठीपुर्याच्या बाप्पा बर्फानी (कामाठीपुरा ८वी गल्ली, पश्चिम)
-
कुलाब्याचा युवराज (कुलाब्याचा युवराज सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
कृष्णनगरचा राजा (कृष्णनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, परळ)
-
लोअर परळचा लाडका (बाळ गोपाळ मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
ताडदेवचा ईच्छापूर्ती (ज्वाला क्रिडा मंडळ सार्वजनिक गणेशोउत्सव)
-
मुंबईचा पेशवा विलेपार्ले (पूर्व)
-
परळचा राजा (परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
लेबर कैम्पचा गणराज (सृष्टी मित्र मंडळ)
-
परळचा विघ्नहर्ता (परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
फोर्टचा राजा (फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
मुंबईचा विघ्नराज (अर्देशीर दादी स्ट्रीट आणि क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
फोर्टचा महाराजा (कारवारस्ट्रीट मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
आंबेवाडीचा राजा (आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
हुकमील लेनचा राजा (हुकमिल लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
(सर्व फोटो सौजन्य : मुंबई गणेश उत्सव आणि मुंबई गणपती / इन्स्टाग्राम पेज)
-
(हेही पाहा : बाप्पा आलेSS.. मुंबईत मोठ्या जल्लोषात रंगला आगमन सोहळा)

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”