-
भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कार्सची मागणी वाढली आहे.
-
ग्राहकांची ही मागणी पाहता अनेक कंपन्यांनी सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत SUV लाँच केल्या आहेत.
-
भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार देखील ‘टाटा पंच’ नावाची परवडणारी मायक्रो एसयूव्ही आहे.
-
तथापि, आणखी एका नवीन एसयूव्हीला या सेगमेंटमध्ये खूप पसंत केलं जात आहे.
-
या कारचे फीचर्स, किंमत, डिझाईन लुक यामुळे देशातील बाजारपेठेत ह्युंदाईच्या एका कारचा बोलबाला पाहायला मिळतोय.
-
Hyundai Motors ने गेल्या वर्षी भारतात लाँच केलेल्या micro-SUV ला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
-
या कारच्या विक्रीचे आकडे आता कंपनीने उघड केले आहे. ही SUV गेल्या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली होती.
-
या कालावधीत कंपनीने ९३,००० ह्युंदाईच्या या micro-SUV कारची विक्री केलं असल्याचे नमूद केलं आहे.
-
आम्ही तुम्हाला ज्या कारबद्दल सांगत आहोत, ती कार Hyundai Exter आहे.
-
ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी असून Hyundai च्या लाइनअपमध्ये Exter खूप लोकप्रिय झाले आहे.
-
Hyundai Exter ही कार EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) या सात प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.
-
Hyundai Exeter च्या किमती ६ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) १० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. (Photos: financialexpres)

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार