-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक डेटा शेअर केला आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की जगातील कोणत्या १० देशांमध्ये विवाहित पुरुष त्यांच्या पत्नीला सर्वात जास्त फसवतात. नमूद केलेली आकडेवारी कमी-अधिक असू शकते. (Photo Source: Pexels)
-
1- थायलंड: पत्नीची फसवणूक करणाऱ्या विवाहित पुरुषांच्या संख्येत थायलंड पहिल्या क्रमांकावर आहे. येथील ५६% पुरूष त्यांच्या पत्नींची फसवणूक करतात. (Photo Source: Freepik)
-
२- डेन्मार्क: डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे जेथे ४६% पुरुष लोक त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Pexels)
-
३- इटलीमध्ये ४५% पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Freepik)
-
४- फ्रान्समधील ४३% पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (Photo Source: Freepik)
-
५- जर्मनीमध्ये ४०% पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Pexels)
-
६- युनायटेड स्टेट्समध्ये ३९% पत्नींची फसवणूक त्यांच्या पतींकडून होते. (Photo Source: Pexels)
-
७- ब्राझीलमधील ३८% परुष त्यांच्या पत्नीला धोका देतात. (Photo Source: Pexels)
-
८- युनायटेड किंगडममध्ये ही आकडेवारी ३६% इतकी आहे. (Photo Source: Pexels)
-
९- रशियात ३५% पुरुष त्यांच्या पत्नीला फसवताना दिसतात. (Photo Source: Pexels)
-
१०- अर्जेंटिनामध्ये ३४% पुरुषांकडून त्यांच्या पत्नीची फसवणूक होते. (Photo Source: Pexels)
-
त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये ३३%, स्वीडनमध्ये ३२%, जपानमध्ये ३१%, नेदरलँडमध्ये ३०%, स्पेनमध्ये २९% आणि नॉर्वेमध्ये २८% पुरुष आपल्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Pexels)
-
त्याच वेळी, ऑस्ट्रेलियामध्ये २७%, मेक्सिकोमध्ये २४%, दक्षिण कोरियामध्ये २३%, कॅनडामध्ये २२%, चिलीमध्ये २१%, नायजेरियामध्ये २१%, पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Pexels)
-
भारताबद्दल बोलायचे झाले तर भारत या यादीत १७ व्या स्थानावर आहे. भारतात २५ टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीची फसवणूक करतात. (Photo Source: Pexels)
-
दरम्यान, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचा हा डेटा शैक्षणिक जर्नल्स आणि प्रतिष्ठित सर्वेक्षणांमध्ये लैंगिक वर्तन आणि फसवणूक यावर केलेल्या अभ्यासांवर आधारित आहे. जे ड्युरेक्स सारख्या संस्थांद्वारे आयोजित लैंगिक सवयींवरील जागतिक अभ्यासावर आधारित आहे, आउटलेटचे अहवाल आणि सामाजिक वर्तन आणि ट्रेंड कव्हर करणारे लेख. (Photo Source: Freepik)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल