-
२०२४ मध्ये ज्या देशांचे सैन्य सर्वात शक्तिशाली आहे त्यांची यादी समोर आली आहे. या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे. कोणता देश कोणत्या स्थानावर आहे ते जाणून घेऊया. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ग्लोबल फायर पॉवरच्या हवाल्याने ही यादी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. (Photo: Indian Express)
-
१. पहिल्या स्थानावर युनायटेड स्टेट्स आहे ज्याचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली आहे. (Photo: Pexels)
-
२. रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
३. चीनचे सैन्य जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. (Photo: Indian Express)
-
४. या यादीत भारताचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. (Photo: Indian Express)
-
५. दक्षिण कोरिया पाचव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
६. युनायटेड किंगडम सहाव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
७. जपानचे सैन्य सातव्या स्थानी आहे. (Photo: Pexels)
-
८. तुर्किये आठव्या स्थानावर आहे. (Photo: Pexels)
-
९. तर पाकिस्तान नवव्या स्थानी आहे. (Photo: Indian Express)
-
१०. इटली दहाव्या क्रमांकावर आहे. (Photo: Pexels)
-
याशिवाय फ्रान्स, ब्राझील, इंडोनेशिया, इराण, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जर्मनी आणि स्पेन या देशांचाही जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याच्या यादीत समावेश आहे. (Photo: Indian Express)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच