-
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
तिचे रोजच्या जीवनातील किस्से ती शेअर करत असते.
-
धनश्री एक उत्तम डान्सर आहे.
-
तसेच ती डान्स टीचरही आहे.
-
धनश्री दिसायलाही खूप सुंदर आहे.
-
ती एका रिअॅलिटी शोमध्ये डान्स करताना दिसली होती.
-
दरम्यान, धनश्रीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये ती खूपच क्लासी दिसून येत आहे. सौदी अरेबियातील इवेंटसाठी तिने हा लूक केला होता.
-
विविध पोज देत तिने यावेळी फोटोशूट केले आहे.
-
धनश्री आणि तिचा पती युजवेंद्र चहल हे कपल नेहमी चर्चेत असते.
-
धनश्रीच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहते व्यक्त होत विविध कमेंट करत आहेत.
-
दरम्यान ‘बाबू की बेबी’ हे धनश्रीचे नविन गाणेही नुकतेच रिलीज झाले आहे.
-
‘कहां शुरू कहां खतम’, चित्रपटातील या खास गाण्यामध्ये धनश्री डान्स करताना दिसत आहे. (Photos Source- Dhanshree Varma/ Instagram)
वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी