-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अमृता यांनी नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृता यांनी काळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा (Black Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर अमृता यांनी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) करत सुंदर मेकअप (Makeup) केला आहे.
-
अमृता यांनी नेटकऱ्यांना ‘माझ्या मनातलं वाचू शकता का?’ असा प्रश्न विचारला आहे.
-
नेटकऱ्यांनी अमृता यांच्या ग्लॅमरस फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अमृता यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असते.
-
सामाजिक विषयांवरचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ