-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून विधानसभेचे (Mahim Assembly Constituency) तिकीट दिले आहे.
-
अमित यांची पत्नी मिताली ठाकरेने (Mitali Thackeray) इन्स्टाग्रामवर दिवाळीतील (Diwali 2024) काही फोटो शेअर केले आहेत.
-
अमित यांनी ‘शिवतीर्थावर’ (Shivtirth) आपल्या कुटुंबाबरोबर (Thackeray Family) दिवाळी साजरी केली.
-
दिवाळीनिमित्त ‘शिवतीर्थावर’ सुंदर फुलांची सजावट करण्यात (Flowers Decoration) आली होती.
-
राज ठाकरे हे स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने हे ‘शिवतीर्थ’ घर सजविले (Home Decor) आहे.
-
मनसेनेतर्फे दरवर्षी दादर (Dadar) येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park) येथे दीपोत्सव (Deepotsav 2024) साजरा केला जातो.
-
अमित यांना निवडून आणण्यासाठी मनसेने (MNS) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
-
राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर (20 November) रोजी मतदान (Voting) होईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती