-
भारतातील लोक दरवर्षी दुबईला भेट देण्यासाठीच नव्हे तर कामासाठीही जातात. दुबईतही हिंदू मोठ्या संख्येने राहतात. दुबई हा एक असा देश आहे जो आपल्या जीवनशैली, मोठ्या इमारती तसेच खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. (Photo: Pexels)
-
दुबई हा जगातील अशा इस्लामिक देशांपैकी एक आहे जिथे मांस देखील भरपूर खाल्ले जाते. (Photo: Pexels)
-
पण दुबईतील शेख कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खातात हे फार कमी लोकांना माहिती आहे. (Photo: Pexels)
-
पुढे जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की २०२० पर्यंत दुबईच्या एकूण लोकसंख्येपैकी ७४.५ लोक टक्के मुस्लिम होते. दुबईमध्ये ६३.३ टक्के लोकसंख्या सुन्नी मुस्लिमांची आहे आणि ६.७ टक्के लोकसंख्या शिया मुस्लिमांची आहे. (Photo: Pexels)
-
दुबईच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६ टक्के हिंदू आहेत. येथे हिंदू धर्माचे पालन करणारे लोक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (Photo: Pexels)
-
एका अहवालानुसार, दुबईतील बहुतांश लोक बीफ आणि चिकन खाणे पसंत करतात. (Photo: Pexels)
-
याशिवाय दुबईमध्ये मेंढीचे मांसही खूप लोकप्रिय आहे. (Photo: Pexels)
-
दुबई जगातील अनेक देशांमधून मांस आयात करते. (Photo: Pexels)
-
दुबई ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, भारत आणि इथिओपिया येथून हलाल मांस देखील आयात करते. (Photo: Pexels)
हेही पाहा- चिकनही नाही मटणही नाही, इराणी लोक ‘या’ प्राण्याचे मांस उत्साहाने खातात

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”