-
अफगाणिस्तानात सध्या तालिबानचे सरकार आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने ताबा घेतला. काही काळानंतर जेव्हा देशावर आर्थिक संकट आले तेव्हा भारताने अफगाण लोकांना खूप मदत केली. (Photo: pexels)
-
अफगाणिस्तान आणि भारताचे व्यापारी संबंधही खूप चांगले आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून अनेक वस्तूंची आयात आणि निर्यात करतात. (Photo: pexels)
-
भारत अफगाणिस्तानातून सर्वाधिक सुका मेवा आयात करतो. सुक्या मेव्यांशिवाय भारत अफगाणिस्तानातून भरपूर फळांचीही खरेदी करतो. (Photo: pexels)
-
भारत अफगाणिस्तानमधून मनुका, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट्स, पिस्ता, वाळलेल्या जर्दाळूची आयात करतो. (Photo: pexels)
-
याशिवाय भारत अफगाणिस्तानातून सफरचंद, डाळिंब, चेरी, खरबूज, टरबूज यांसारखी फळे खरेदी करतो. (Photo: pexels)
-
मसाल्यांबद्दल बोलायचे तर, भारत अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हिंग, जिरे आणि केशर आयात करतो. (Photo: pexels)
-
याशिवाय अफगाणिस्तानकडून जर्दाळू आणि चेरीची फळेही भारतात पाठवली जातात. (Photo: pexels)
-
त्याचबरोबर भारत अफगाणिस्तानातून अनेक औषधी वनस्पती आयात करतो. (फोटो: pexels)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई