• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what does india buy from afghanistan spl

भारत अफगाणिस्तानकडून खरेदी करतो ‘या’ महत्वपूर्ण वस्तू

What does India buy from Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारी संबंध खूप चांगले आहेत. भारत अफगाणिस्तानातून अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतो.

November 17, 2024 20:13 IST
Follow Us
  • What things does Afghanistan sell to India?
    1/9

    अफगाणिस्तानात सध्या तालिबानचे सरकार आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने ताबा घेतला. काही काळानंतर जेव्हा देशावर आर्थिक संकट आले तेव्हा भारताने अफगाण लोकांना खूप मदत केली. (Photo: pexels)

  • 2/9

    अफगाणिस्तान आणि भारताचे व्यापारी संबंधही खूप चांगले आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून अनेक वस्तूंची आयात आणि निर्यात करतात. (Photo: pexels)

  • 3/9

    भारत अफगाणिस्तानातून सर्वाधिक सुका मेवा आयात करतो. सुक्या मेव्यांशिवाय भारत अफगाणिस्तानातून भरपूर फळांचीही खरेदी करतो. (Photo: pexels)

  • 4/9

    भारत अफगाणिस्तानमधून मनुका, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट्स, पिस्ता, वाळलेल्या जर्दाळूची आयात करतो. (Photo: pexels)

  • 5/9

    याशिवाय भारत अफगाणिस्तानातून सफरचंद, डाळिंब, चेरी, खरबूज, टरबूज यांसारखी फळे खरेदी करतो. (Photo: pexels)

  • 6/9

    मसाल्यांबद्दल बोलायचे तर, भारत अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हिंग, जिरे आणि केशर आयात करतो. (Photo: pexels)

  • 7/9

    याशिवाय अफगाणिस्तानकडून जर्दाळू आणि चेरीची फळेही भारतात पाठवली जातात. (Photo: pexels)

  • 8/9

    त्याचबरोबर भारत अफगाणिस्तानातून अनेक औषधी वनस्पती आयात करतो. (फोटो: pexels)

  • 9/9

    (Photo: pexels) हेही पाहा – ‘या’ देशातील गुन्हेगारी संपत आल्याने कारागृह पडले होते ओस; जेल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी शेजारी देशातून आणले गेले कैदी

TOPICS
अफगाणिस्तानAfghanistanट्रेंडिंगTrending

Web Title: What does india buy from afghanistan spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.