-
Shani Vakri In Kumbh 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी वक्री होत असतात; ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. फलदाता शनिदेव २०२५ मध्ये तब्बल ३० वर्षांनी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. याच राशीत शनिदेव वक्री होती. म्हणजे शनिदेव त्याची उलटी चाल बदलेल.
-
शा स्थितीत शनिदेवाच्या वक्रीमुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. तसेच काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासह मान- सन्मान मिळू शकतो. (Shani Vakri 2024) चला तर मग जाणून घेऊ या भाग्यशाली राशींविषयी…
-
नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीची संधी मिळू शकते. बॉस आणि अधिकारी तुमच्यावर खुश होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. या कालावधीत नोकरदार लोक त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली करून घेऊ शकतात. तसेच यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
-
. नवीन व्यावसायिक संबंधांच्या निर्मितीचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
-
गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि चांगला परतावा अपेक्षित आहे. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
-
या काळात तुम्ही देश-विदेशांत प्रवास करू शकता. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. अभ्यासात यश मिळू शकते.
-
तुमचे आरोग्य चांगले राहील, ऊर्जा पातळी वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, धार्मिक कार्यात रुची वाढेल. यावेळी तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
-
शनीचे राशी परिवर्तन २०२४ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) (फोटो -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)


