-
महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रात सराफ यांनी केलेल्या कामगिरीची नोंद घेत त्यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्याशिवाय एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
-
चैत्राम देवचंद पवार (पद्मश्री, सामाजिक कार्य)
-
जसपिंदर नरुला (पद्मश्री, कला)
-
मारुती भुजंगराव चितमपल्ली (पद्मश्री, साहित्य आणि शिक्षण)
-
सुभाष खेतुलाल शर्मा (पद्मश्री, कृषी)
-
वासुदेव कामथ (पद्मश्री, कला)
-
विलास डांगरे (पद्मश्री, वैद्यकीय)
-
मनोहर जोशी (मरणोत्तर पद्मभूषण, सार्वजनिक व्यवहार)
-
पंकज उधास (मरणोत्तर पद्मभूषण, कला)
-
शेखर कपूर (पद्मभूषण, कला)
-
अच्युत रामचंद्र पालव (पद्मश्री, कला)
-
अरुंधती भट्टाचार्य (पद्मश्री, व्यापार आणि उद्योग)
-
अश्विनी भिडे देशपांडे (पद्मश्री, कला) हेही पाहा- Photos : आजी-आजोबांबरोबर श्रिया पिळगांवकरची तंजावरमधील बृहदेश्वर मंदिराला भेट, फोटो व्हायरल

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य