-
कोल्हापूर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik MP Kolhapur) यांच्या सूनेने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे.
-
धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिकने (Vishwwaraaj Mahadik) मे महिन्यात मंजिरी पाटीलबरोबर (Manjari Patil) लग्नगाठ बांधली.
-
मंजिरी महाडिकने इन्स्टाग्रामवर मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मंजिरीने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली आहे.
-
काळ्या पैठणी साडीतील लूकवर मंजिरीने हलव्याचे दागिने (Halwyache Dagine) परिधान केले आहेत.
-
‘पहिली संक्रांत…’ असे कॅप्शन मंजिरीने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
विश्वराज महाडिक हा भीमा साखर कारखान्याचा (Bhima Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्ष आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी महाडिक/इन्स्टाग्राम)

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य