-
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Uttar Pradesh Prayagraj) येथे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela) सुरू आहे.
-
प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर (Triveni Sangam) कोट्यवधी भाविकांनी स्नान (Holy Bath) केले आहे.
-
अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी पत्नी स्नेहल तरडेसह (Snehal Tarde) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी शाही स्नानासाठी केले.
-
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
अभिनेता मिलिंद सोमणने (Milind Soman) पत्नी अंकिता कोनवारबरोबर (Ankita Konwar) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाने (Remo D’Souza) प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
‘द केरला स्टोरी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले.
-
हा महाकुंभ मेळा (Mahakumbh Mela 2025) २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कलाकार आणि महाकुंभ मेळा इन्स्टाग्राम पेज)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती