-
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. (संग्रहित फोटो)
-
महाराष्ट्राचे शूर पराक्रमी स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. (संग्रहित फोटो)
-
त्यांच्या जयंतीनिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊयात शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल… (संग्रहित फोटो)
-
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
त्यांच्या जन्मस्थानामुळे हा किल्ला संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सहाव्या शतकातील आहे.
-
सुरुवातीला याठिकाणी मौर्य आणि नंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
१३ व्या शतकात हा किल्ला दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
१४३० मध्ये विजापूरच्या आदिल शाही घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला. (Photo: therawtextures/nstagram)
-
१६३० मध्ये हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)
-
दरम्यान, दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने या किल्ल्यावर लाखो शिवभक्त गर्दी करतात. (संग्रहित फोटो)
-
यंदाही मोठ्या प्रमाणावर लोक जमले आहेत. (Photo: therawtextures/nstagram)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडूनही याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Photo: therawtextures/nstagram)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?