-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची लेक उर्वशी ठाकरे (Urvashi Thackeray) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
उर्वशीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी उर्वशीने लाल रंगाचा अनारकली ड्रेस (Red Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
अनारकली ड्रेसमधील लूकवर झुमके कानातले (Earrings) परिधान केले आहेत.
-
उर्वशीच्या अनारकली ड्रेसमधील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.
-
उर्वशीने ‘जुडवा २’ (Judwaa 2) या बॉलिवूड चित्रपटात (Bollywood Movie) सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती.
-
इन्स्टाग्रामवर उर्वशीचे २५ हजाराहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्वशी ठाकरे/इन्स्टाग्राम)

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images