-
इंटरनेटच्या वापराबाबत प्यू रिसर्च सेंटरकडून एक अहवाल आला आहे, ज्यामध्ये कोणत्या देशांमध्ये किती लोक इंटरनेट वापरतात याबाबतची आकडेवारी दिली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने प्यू रिसर्च सेंटरच्या हवाल्याने २०२२ आणि २०२३ च्या ग्लोबल अॅटिट्यूड्स सर्व्हेनुसार हाती आलेली आकडेवारी जाीर केली आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात मोठा इंटरनेट वापरकर्ता देश आहे. येथील ९९% लोकसंख्या इंटरनेट वापरते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
स्वीडन,-नेदरलँड्स
स्वीडन आणि नेदरलँड्समधील ९६ टक्के लोक इंटरनेट वापरतात. सर्वाधिक इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत हे देश संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
कॅनडा
कॅनडामध्ये ९५ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
ग्रीस, सिंगापूर आणि मलेशिया
ग्रीस, सिंगापूर आणि मलेशियामधील ९४ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सल्स) -
जर्मनी, युके आणि इटली
जर्मनी, ब्रिटन आणि इटलीचे लोकही इंटरनेटचा खूप वापर करतात. येथील एकूण लोकसंख्येपैकी ९३ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
फ्रान्स, स्पेन, ब्राझील आणि बेल्जियम
या चार देशांमधील ९२% लोकसंख्या इंटरनेट वापरते. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
अर्जेंटिना
प्यू रिसर्च सेंटरच्या या अहवालानुसार, अर्जेंटिनाच्या एकूण लोकसंख्येपैकी ९०% लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स) -
इस्रायलमध्ये ८९%, जपानमध्ये ८८%, मेक्सिकोमध्ये ८३%, हंगेरीमध्ये ८१%, पोलंडमध्ये ८१%, इंडोनेशियामध्ये ७८%, दक्षिण आफ्रिकेत ७८%, केनियामध्ये ६६% आणि नायजेरियामध्ये ५७% लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
भारत
भारताबद्दल बोलायचे झाल्यास येथील ५६ टक्के लोक इंटरनेट वापरतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)

पुणे तिथे काय उणे! एका मादीसाठी दोन साप भिडले; नेटकरी म्हणतात, “पोरीचा नाद लय बेकार” VIDEO चा शेवट पाहाच