-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन सध्या त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आहे. शिखर धवनने स्वतः सांगितले की, तो डेट करत आहे. (छायाचित्र: शिखर धवन)
-
एका शोमध्ये धवनला त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने थेट प्रेयसीचे नाव सांगितले नाही. परंतु संभाषणादरम्यान त्याने त्याच्या नात्याची कबुली दिली. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
शिखर धवनचे नाव सध्या मॉडेल सोफी शाइनशी जोडले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दरम्यान शिखर धवन शेजारी एक महिला बसलेली दिसली होती. जिचे नाव सोफी शाइन असल्याचे सांगितले जाते. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाइन ही भारतीय नसून आयर्लंडची नागरिक आहे. शिखर धवनची पहिली पत्नीही ऑस्ट्रेलियाची नागरिक होती. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफी शाइन आयरीश कंपनीची प्रॉडक्ट कन्सलटंट आहे. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाइन सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या बद्दल अतिशय त्रोटक माहिती उपलब्ध आहे. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाइनच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर तिला प्रवासाची खूप आवड असल्याचे दिसते. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफीने आतापर्यंत स्वित्झर्लंड, इटली, दुबई, आफ्रिका, स्पेन आणि भारत अशा अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाईनने भारतात हिमाचल प्रदेश, आग्रा ते दिल्ली असा प्रवास केला आहे. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाइन केवळ स्टायलिशच नाही तर खूप फिटदेखील आहे. (छायाचित्र: सोफी शाइन/इंस्टा)
-
सोफी शाईन वारंवार भारताला भेट असते. तिच्या सोशल मीडिया हँडलवर भारतातले अनेक फोटो आहेत. (फोटो: सोफी शाइन/इंस्टा)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल