-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister Of Maharashtra) तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धाकट्या लेकाचा काल साखरपुडा पार पडला.
-
बारामतीच्या खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
साखरपुड्यासाठी जय पवार (Jay Ajit Pawar) यांनी पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला होता तर ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांनी डिझायनर साडी नेसली होती.
-
ऋतुजा या फलटण येथील प्रवीण पाटील (Pravin Patil) यांच्या कन्या आहेत.
-
ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत.
-
मागच्या काही वर्षांपासून ऋतुजा पाटील आणि जय पवार यांची ओळख आहे.
-
जय व ऋतुजाच्या साखरपुड्यानिमित्त (Engagement Ceremony) संपूर्ण पवार व पाटील कुटुंब एकत्र आले होते.
-
जय यांनी आपल्या होणाऱ्या भावी पत्नी ऋतुजा पाटील यांच्यासह खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.
-
पवार कुटुंबीयांनी या नवीन जोडप्यांचे औक्षण करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.
-
लवकरच जय व ऋतुजा लग्नगाठ बांधणार (Jay Pawar Rutuja Patil Wedding) आहेत अशी चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे आणि जय पवार/इन्स्टाग्राम)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…