नंदुरबार : राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या अक्कलकुवा-अक्राणी या विधानसभा मतदारसंघातून सात वेळा काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवणारे के. सी. पाडवी यांना यंदा विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. सलग ३५ वर्षे आमदार असूनही मतदारसंघातील विकासाचा अनुशेष आणि त्यातच आमश्या पाडवी यांच्यासारख्या पारंपरिक विरोधकासह माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी मंत्री पद्माकर वळवी हे मातब्बर रिंगणात असल्याने पाडवी यांच्यासाठी निवडणूक आव्हानात्मक मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील मुलीच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मंत्री विजयकुमार गावित यांनी सारी ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा