वर्धा : भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात काही आमदारांची कामगिरी अव्वल तर काही तळाशी गेल्याची आकडेवारी आहे. हे अभियान जोरात सूरू आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान हे अभियान चालणार आहे. ५ जानेवारीस विशेष अभियान राबविण्यात आले. त्यात मंत्री, खासदार, आमदार यांनाही स्वतः सहभागी होत नोंदणीत पुढाकार घेणे अपेक्षित होते. गतवेळी सदस्य नोंदणीच्या आधारे भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. आताही त्याच दिशेने वाटचाल सूरू असल्याचा सूर आहे. प्रत्येक बूथ निहाय २०० सदस्य करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. राज्यात सध्या भाजपचे एक कोटी सदस्य आहेत. यावेळी दीड कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा