तमीळ सुपरस्टार आणि मक्कल निधी मैयामचे प्रमुख कमल हसन यांनी कोईम्बतूर किंवा चेन्नईतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कमल हसन यांच्या MNM या राजकीय पक्षाला नुकतेच ‘बॅटरी टॉर्च’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यांच्या पक्षानेही सत्ताधारी द्रमुकबरोबर युती केली आहे. तसेच ते २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीचा भाग बनले आहेत. कोईम्बतूर जागेचे प्रतिनिधित्व सध्या सीपीआय(एम) करीत आहेत, तर चेन्नई-उत्तर, दक्षिण आणि मध्यचे प्रतिनिधित्व अनुक्रमे डॉ. कलानिधी वीरस्वामी, डॉ. थामिझाची थांगापांडियन आणि दयानिधी मारन करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा