मुंबई : राज्यातील १४ शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देताना कौशल्य विकास विभागाने महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजसुधारकांच्या पंक्तीत चक्क शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दि. आनंद दिघे यांनाही मानाचे स्थान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यातील १४ शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमरावती आटीआयला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचे नावे देण्यात आले होते. तसेच पुलगाव येथील आयटीआयला हरदयाल औद्याोगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले होते. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खूश करण्यासाठी शिक्षण किंवा औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांशी सबंधित नसलेल्या व्यक्तींची नावे केवळ राजकीय लाभ समोर ठेऊन आयआटीआय संस्थांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. यानुसार औद्याोगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव ‘कै. विनायकराव मेटे शासकीय औद्याोगिक प्रशिक्षण संस्था’ असे करण्यात आले. अशाचप्रकारे ठाणे येथील आयटीआयचे धर्मवीर आनंद दिघे औद्याोगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे.