भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. छत्तीसगड वगळता या सर्वच राज्यांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. मिझोरममध्ये १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. याच पार्श्वभूमीवर या राज्यांत २०१३ आणि २०१८ साली वेगवेगळ्या पक्षांची काय स्थिती होती? हे जाणून घेऊ या..

मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होईल. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून या सर्वच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
भाजपाला दिल्ली दूरच... आपने दशकभर वर्चस्व कसं राखलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?
bjp Freebies route to delhi assembly power
दिल्ली निवडणुकीत भाजपची अर्थसंकल्पीय रेवडी?

२०१३ ते २०२३ पर्यंत वाढलेले मतदार (लाखांमध्ये)

वर्षछत्तीसगडमध्य प्रदेशराजस्थानतेलंगणामिझोरम
२०१३१६९४६६.४४०८.३६.९
२०१८१८५.९५०५४७७.९२८०.८७.७
२०२३२०३.८५६१.४५२६.८३१७.३८.५

२०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

छत्तीसगड

एकूण जागा- ९०
काँग्रेस -३९
भाजपा- ४९

मध्य प्रदेश

एकूण जागा-२३०
काँग्रेस-५८
भाजपा-१६५

राजस्थान

एकूण जागा- २००
काँग्रेस- २१
भाजपा-१६३
अन्य- १३

तेलंगणा

एकूण जागा ११९
भारत राष्ट्र समिती- ६३
काँग्रेस- २१
भाजपा – ५
एआयएमआयएम- ७

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर २०१४ साली येथे विधानसभा निवडणूक झाली होती.

मिझोरम

एकूण जागा – ४०
एमएनएफ- ५
काँग्रेस- ३४
भाजपा- १
अन्य- ८

२०१३ साली कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली?

छत्तीसगड

काँग्रेस- ४०.३ टक्के
भाजपा- ४१.० टक्के
अन्य- १४.४ टक्के
बसपा- ४.३ टक्के

मध्य प्रदेश

काँग्रेस- ३६.४ टक्के
भाजपा- ४४.९ टक्के
अन्य- १२.५ टक्के
बसपा- ६.३ टक्के

राजस्थान

काँग्रेस- ३३.१ टक्के
भाजपा- ४५.२ टक्के
अन्य- १८.४ टक्के
बसपा- ३.४ टक्के

तेलंगणा

बीआरएस- ३४.२ टक्के
काँग्रेस- २५.२ टक्के
अन्य- १५ टक्के
भाजपा- ७.१ टक्के
टीडीपी- १४.७ टक्के

मिझोरम

काँग्रेस- ४४.६ टक्के
अन्य- २६.४ टक्के
एमएनएफ-२८.७

२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

छत्तीसगड

एकूण जागा- ९०
काँग्रेस- ६८
अन्य- ५
भाजपा- १५
बसपा- २

मध्य प्रदेश

एकूण जागा- २३०
काँग्रेस- ११४
भाजपा- १०९
बसपा- २

राजस्थान

एकूण जागा- २००
काँग्रेस- १००
भाजपा- ७३
बसपा- ६
अन्य- २१

तेलंगणा

एकूण जागा- ११९

बीआरएस- ८८
काँग्रेस- १९
भाजपा- १
एमआयएम- ७३

मिझोरम

एकूण जागा- ४०
एमएनएफ- २७
भाजपा- १
काँग्रेस- ४
अन्य- ८

२०१८ साली कोणाला किती मते मिळाली?

छत्तीसगड

काँग्रेस- ४३.० टक्के
भाजपा- ३३ टक्के
अन्य- २०.१ टक्के
बसपा- ३.९ टक्के

मध्य प्रदेश

काँग्रेस- ४०.९ टक्के
भाजपा- ४१ टक्के
अन्य- ११.८ टक्के
बसपा- ५ टक्के

राजस्थान

काँग्रेस- ३९.३ टक्के
भाजपा- ३८.८ टक्के
बसपा- ४ टक्के
अन्य- १७.९ टक्के

तेलंगणा

बीआरएस- ४६.९ टक्के
काँग्रेस- २८.४ टक्के
अन्य- ११.५ टक्के
भाजपा- ७ टक्के

मिझोरम

काँग्रेस- ३० टक्के
भाजपा- ८.१ टक्के
अन्य- २३.५ टक्के
एमएनएफ- ३८.४ टक्के

Story img Loader