सध्या बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत केंद्रस्थानी आहेत ते बिहारचे राज्यपाल फागु चौहान. ७१ वर्षीय फागु चौहान हे बिहारचे ४० वे राज्यपाल आहेत. जुलै २०१९ मध्ये लालजी टंडन यांच्या जागी त्यांची राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. राज्यपाल फागु चौहान हे मूळ बिहारच्या शेजारीच्या राज्यातील म्हणजे उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशातील लोनिया समुदायाचे नेते असल्याने नरेंद्र मोदी सरकारने त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी बिहारमध्ये निवडणुका होणार होत्या. त्यामुळेच राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजातील लोकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने उचललेले चतुर पाऊल म्हणून याकडे पाहिले जात होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा