कोल्हापूर : चौकशी यंत्रणांना सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ आणि समर्थकांनी चालवली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी शेकडो समर्थकांनी मुंबई गाठली आहे. तर रामनवमीला मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैतांना अभिषेक घालून भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर दिले जात आहे. दुसरीकडे मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक व भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी तक्रारीचा ओघ सुरू ठेवला असल्याने उभयतांमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा