आम्हाला प्रार्थना करण्यासाठी इमारतीची गरज नाही, हिंसाचार करणाऱ्या गटांना हिंसाचारासाठी कारण देऊ नका, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत की, “जर मशिदी, लाल किल्ला किंवा कुतुब मीनार काढून घेतल्यास बेरोजगारी, महागाई आणि गरिबी यांसारख्या गंभीर समस्या संपणार असतील, तर देशातील मुस्लिमांनी त्यांना हवे ते करू द्यावे, अशी विनंती करते”. काही दिवसांपूर्वी कुतुब मिनार येथे झालेल्या निदर्शनांचा दाखला देत त्या म्हणाल्या की, “एका गटाकडून स्मारकाचे नाव विष्णूस्तंभ ठेवण्याची मागणी केली जात होती. या मागणीसाठी आमच्या देशातील हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि संविधान नष्ट करू नका.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा