जळगाव- विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यात स्वपक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्यांविरोधात भाजपने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु, अशा कारवाईत सर्व बंडखोरांना समान न्याय देण्याऐवजी माजी खासदारासह काही जणांना मोकळीक देण्यात आल्याने कारवाईवरून संशय बळावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी न ऐकणाऱ्या बंडखोरांसाठी पक्षाची दारे सहा वर्षांसाठी बंद होतील, असा इशारा अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच दिला होता. त्यानुसार भाजप प्रदेश कार्यालयाने ३७ मतदारसंघातील पक्षाचा आदेश न जुमानणाऱ्या ४० बंडखोरांवर कारवाई केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in