छत्रपती संभाजीनगर : उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या १० ते १२ कार्यकर्त्यांवर मतदान केंद्रावर येऊन ६ ते ७ जणांना मारहाण केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद ग्यानोबा बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Imtiaz jaleel: अतुल सावेंकडून पैसे वाटून मतदान खरेदी, इम्तियाज जलील यांचा आरोप

फिर्यादीनुसार पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावरील बुथ क्रमांक १९७ च्या खोली २ समोर इम्तियाज जलील आले. त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांनी तेथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांना जमवले. गोंधळ घालत ६ ते ७ लोकांना बोगस मतदान करत असल्याचा आरोप करून मारहाण केली.