नागपूर : मतदानाची धामधूम आटोपल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी साडेसहा वाजता संघ मुख्यालयात पोहचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. जवळपास १५ मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते संघ कार्यालयातून बाहेर निघाले.

फडणवीस यांनी दिवसभर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह अन्य मतदारसंघात भेटी दिल्या. त्यांनी पश्चिम, दक्षिण पश्चिम व दक्षिण व पूर्व मतदारसंघातील काही बुथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सायंकाळी मतदान संपल्यानंतर संघ मुख्यालयात आले व भागवत यांची भेट घेतली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Story img Loader