नागपूर: राज्यातील २८ ते ३० विधानसभा मतदारसंघात हलबा समाजाचे मतदान मोठ्या संख्येने आहे. परंतु, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाकडून समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराजी आहे. त्यामुळे समाजाच्या विविध संघटना व सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बैठक झाली. त्यात नागपूरच्या तीन विधानसभा मतदारसंघातील हलबा उमेदवारांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. इतर सर्व हलबा अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या शपथाही यावेळी देण्यात आल्या. हलबा समाजाच्या एकीमुळे त्यांच्या मतांचा कुठल्या पक्षाला फटका बसणार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा