राधाकृष्ण विखे – पाटील
- शिर्डी मतदारसंघातून सलग आठव्यांदा विजयी. काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस, भाजप असा राजकीय प्रवास
- कृषी, महसूल, परिवहन, शिक्षण, दूग्ध व पशूसंवर्धन अशी वजनदार खाती भूषविली आहेत. फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते. नंतर फडणवीस सरकारमध्येच मंत्री
- जिल्ह्याच्या राजकारणात चांगली पकड.
प्रकाश आबिटकर
- कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेकडून हॅटट्रिक साधलेले एकमेव आमदार .
- जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात केलेल्या आबिटकर यांना सुरुवातीच्या काळात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराराभवाला सामोरे जावे लागले होते.
- भारतीय छात्र सांसद मध्ये आदर्श युवा आमदार पुरस्कार तसेच महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार मिळाला होता.कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे ते उपाध्यक्ष बनल्यावर मंत्रीपदाचा दर्जा
आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा