गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. आम आदमी पार्टीने तर आत्ताच १९ उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. मात्र ही निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची तयारी नक्की कशी सुरू आहे हे आम्ही जाणून घेतले. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मतदारांची संख्या, महिला मतदार नोंदणीसंदर्भातील आव्हाने, डुप्लिकेट मते ओळखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलीजन्सचा वापर निवडणूक आयोगाची तयारी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाच्या योजना याविषयी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा