पीटीआय, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी बुधवारी मतदान होईल. एकूण २३९ उमेदवार रिंगणात असून, २५ लाख मतदार हक्क बजावतील. काश्मीर खोऱ्यातील तीन तर जम्मूतील तीन अशा सहा जिल्ह्यांत हे मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. एकूण ३५०२ मतदान केंद्रे असून आहेत. दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा