मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवी दिल्लीला गेले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर जाण्याचे टाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या शपथविधीला एक आठवडा होत आला. तरीही महायुतीत मंत्रिपद वाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?

शिंदे आजही चांगली खाती व मंत्र्यांच्या संख्येवरून अडून बसले आहेत. शपथविधीनंतर भेट घेण्यासाठी फडणवीस, पवार दिल्लीला गेले आहेत, पण या दोन प्रमुख नेत्यांसोबत जाण्याचे शिंदे यांनी टाळले आहे. संसद अधिवेशन सुरु आहे. भाजपचे सर्वच नेते व्यग्र आहेत. अशावेळी त्यांची रितसर वेळ घेऊन जाणे योग्य होते. औपचारिक भेटीसाठी वेळ न घेता जाणे योग्य नाही असे मत शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केले.