मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. त्यानंतर पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारे अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांची याचिका फेटाळून लावली.
संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 27-11-2024 at 06:10 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The high court on tuesday dismissed the petition challenging the mp of sanjay dina patil print politics news amy